Exclusive

Publication

Byline

Gochar : शुक्र आणि राहू ४ महिने राहतील मीन राशीत, कोणत्या राशींना फायदा होईल, जाणून घ्या

Mumbai, जानेवारी 27 -- Venus Transit: २९ तारखेला शुक्राची राशी बदलणार आहे. शुक्र आता ४ महिने मीन राशीत राहील. राहू देखील या राशीत आधीच विराजमान झालेला आहे. अशा तऱ्हेने शुक्र आणि राहू ४ महिने एकत्र राह... Read More


मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा आक्रमक, डिस्ने प्लस हॉटस्टारच्या कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांचा जोरदार राडा!

Mumbai, जानेवारी 27 -- Mnsaggressiveover marathi : मराठीच्यामुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसत आहे.डिस्नेप्लसहॉटस्टारच्याॲपवरक्रिकेटचे समालोचनअन्य प्रादेशिक भाषांतउपलब्... Read More


diva jaimin shah : गौतम अदानी यांच्या धाकट्या चिरंजीवाच्या लग्नाची तारीख ठरली! कोण आहे होणारी सून दिवा जैमिन शहा?

Mumbai, जानेवारी 27 -- Jeet Adani Marriage News : भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेल्या अदानी कुटुंबानं नुकतीच प्रयागराज येथील पवित्र महाकुंभमेळ्याला भेट दिली. यावेळी अदानी कुटुंबानं गौतम अ... Read More


गौतम अदानी यांच्या धाकट्या चिरंजीवाचं लग्न ठरलं! कोण आहे होणारी सून दिवा जैमिन शहा?

Mumbai, जानेवारी 27 -- भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेल्या अदानी कुटुंबाने प्रयागराज येथील पवित्र महाकुंभात सहभागी होताना आपला धाकटा मुलगा जीत अदानी याच्या लग्नाची तारीख जाहीर केली. अदानी... Read More


Coal India Q3 Results : कोल इंडियाचे तिमाही निकाल जाहीर, नफ्यात घट होऊनही लाभांशाची घोषणा

Mumbai, जानेवारी 27 -- Q3 Results : सार्वजनिक क्षेत्रातील एक प्रमुख कोळसा खाण कंपनी कोल इंडियाचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. तिमाही निकाल कंपनीसाठी निराशाजनक आहेत. कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर १... Read More


GBS Injection Costs: एका इंजेक्शनला २० हजार रुपये खर्च; जीबीएस रुग्णाच्या नातेवाईकाची माहिती

Mumbai, जानेवारी 27 -- GBS Treatment: देशात सध्या अनेक प्रकारचे गंभीर आणि संसर्गजन्य आजार पसरल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वात प्रथम एचएमपीव्ही आणि नंतर एचएन१ यांसारख्या आजाराने राज्याची चिंता वाढवली अस... Read More


Travel : देव नव्हे, राक्षसांच्या नावावर पडली आहेत 'या' शहरांची नावे! तुम्ही दिलीय का भेट?

Mumbai, जानेवारी 27 -- Cities Name After Demon : आपल्या देशातील अनेक शहरांची नावे देव, देवी, पीर-फकीर, राजे, महाराज आणि नवाबांच्या नावावर आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का की, काही शहरांची नावे राक्षसां... Read More


Union Budget 2025: अर्थसंकल्पाआधी काय असतो हलवा समारंभ अन् 'लॉक-इन' कालावधी? काय असते याचे महत्व?

New delhi, जानेवारी 27 -- What Is Halwa Ceremony : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी पारंपारिक हलवा सोहळ्यात भाग घेतला. त्यामुळे २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला अंतिम स्वर... Read More


ACC Q3 Results : अदानीच्या सिमेंट कंपनीनं बाजी मारली! तिमाहीचा निव्वळ नफा दुपटीनं वाढला! आता नजरा शेअरवर

Mumbai, जानेवारी 27 -- Q3 Results News in Marathi : एसीसी लिमिटेडचा डिसेंबरला (आर्थिक वर्ष २०२५) संपलेल्या तिसऱ्या तिमाहीतील एकत्रित निव्वळ नफा १०३.०६ टक्क्यांनी वाढून १,०९१.७३ कोटी रुपयांवर पोहोचला आ... Read More


अदानीच्या सिमेंट कंपनीनं बाजी मारली! तिमाहीचा निव्वळ नफा दुपटीनं वाढला! आता नजरा शेअरवर

Mumbai, जानेवारी 27 -- Q3 Results News in Marathi : एसीसी लिमिटेडचा डिसेंबरला (आर्थिक वर्ष २०२५) संपलेल्या तिसऱ्या तिमाहीतील एकत्रित निव्वळ नफा १०३.०६ टक्क्यांनी वाढून १,०९१.७३ कोटी रुपयांवर पोहोचला आ... Read More